Christmas Shopping
Christmas Shopping Dainik Gomantak

Christmas Shopping : स्टार अंकल अँथनी रॉड्रिग्ज यांचा 800 नक्षत्रे तयार करण्याचा संकल्प

Christmas Shopping : नाताळच्या पूर्वसंध्येला झुआरी पूल संपतो त्याच्या बाजूला कित्येक नक्षत्रे विद्युत रोषणाईने झळाळलेली दिसतात.
Published on

Christmas Shopping : सासष्टी, नाताळला केवळ एक महिना बाकी असताना राज्यात नाताळ साजरा करण्याची लगबग सुरू झाली आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला झुआरी पूल संपतो त्याच्या बाजूला कित्येक नक्षत्रे विद्युत रोषणाईने झळाळलेली दिसतात.

Christmas Shopping
Goa Crime News: अनुरागच्‍या आईची पोलिसांनी घेतली जबानी : आज मृतांवर अंत्यसंस्कार

ही नक्षत्रे तयार करणारा ६८ वर्षीय ॲन्थनी रॉड्रिग्ज असून ते १७ वर्षे नक्षत्रे स्वतः तयार करतात व त्यांची सजावट करतात. ही नक्षत्रे ते केवळ बांबूपासून (कोंडे) तयार करतात. गतवर्षी त्यांनी ७१० नक्षत्रे बनवली होती व यंदा त्यांचा ८०० पेक्षा जास्त नक्षत्रे तयार करण्याचा संकल्प केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com