CM Pramod Sawant: कोलवाळ कारागृहाचा भार आता एसपी सांभाळणार

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोलवळ कारागृहास दिली भेट
Colvale jail
Colvale jail Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दौरा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारने पोलिस अधीक्षक यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कारागृहाची पाहणी करत कैद्यांच्या समस्या ही जाणून घेतल्या.

(Chief minister Pramod Sawant say superintendent of police will take charge of Colvale jail)

Colvale jail
मडगाव येथील अग्निवीर भरतीला युवकांचा भरभरुन प्रतिसाद

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या पाहणीदरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले, पोलिस अधीक्षक या पूर्वी IRB सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते आणि ते कैद्यांना एस्कॉर्ट करायचे ही मात्र आता संपूर्ण तुरुंग व्यवस्थापन एसपींच्या अखत्यारीत असेल. या पावलांमुळे तुरुंगात प्रशासकीय सुधारणा होतील, तसेच तुरुंग रक्षकांना फक्त एकदाच प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यात सातत्याने सुधारणा करण्याची गरज आहे. असे ही ते म्हणाले

Colvale jail
Bicholim|डिचोलीत मासळीसाठी खवय्यांची गर्दी

कैद्यांसाठी प्रशिक्षण केंद्र

कैद्यांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि योग सुविधांसह अनेक सुधारणांची योजना आखण्यात असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणालेे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी कैद्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी विविध समस्या आहेत त्या सोडवण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचं ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com