अनिल चोडणकर यांना उत्कृष्ट समाज कार्यकर्ता पुरस्कार

शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र या पुरस्काराचे प्रतीक होते
Anil Chodankar

Anil Chodankar

Dainik gomantak

Published on
Updated on

वास्को येथील ज्येष्ठ समाज कार्यकर्ते अनिल रघुवीर चोडणकर यांना यंदाचा उत्कृष्ट समाज कार्यकर्ता पुरस्काराने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. गोवा सरकारच्या समाजकल्याण खात्यातर्फे या वर्षी मुक्तीदिनी दिला जाणारा उत्कृष्ट समाज कार्यकर्ता पुरस्कार वास्कोतील जेष्ठ समाज कार्यकर्ते अनिल रघुवीर चोडणकर यांना प्राप्त झाला.

<div class="paragraphs"><p>Anil Chodankar</p></div>
Goa Assembly Election: केजरीवालांच्या वक्तव्याचा तृणमुलने घेतला समाचार!

त्याने शिक्षकी पेशा असलेले केलेले समाज कार्य तसेच इतर क्षेत्रात त्यांनी समाजाप्रती केलेल्या कार्याची दखल घेऊन गोवा (goa) सरकारच्या समाजकल्याण खात्यातर्फे त्यांची यंदा यंदाचा उत्कृष्ट समाज कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात आली. खात्यातर्फे प्रतिवर्षी गोवामुक्ती दिनी (Goa-liberation) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदर पुरस्कार दिला जातो. त्यानुसार 19 डिसेंबर 2021रोजी गोवा मुक्ती दिनी, कँपाल परेड ग्राऊंडवर झालेल्या शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते अनिल चोडणकर यांना सदर पुरस्कार (Awards) प्रदान करण्यात आला. शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र या पुरस्काराचे प्रतीक होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cricket betting racket in Goa
MGP political controversy
EV charging stations in Goa
Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com