CM Pramod Sawant: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या हस्ते गौरव

राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाने दिली फेलोशिप
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आयुर्वेदासाठी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे डॉ. प्रमोद सावंत यांना फेलोशिप देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सावंत यांना दिल्लीत केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री सावंत यांना गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री सावंत हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज, गुरूवारी दिवसभरात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटी घेतल्या होत्या. या भेटींमध्ये गोव्याविषयी अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे समजते.

(सविस्तर वृत्त देत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant MGP Political Limits
Pramod Sawant Meeting Central Officials
Goa CM Pramod Sawant accident help
Goa ST Political Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com