CM Pramod Sawant : अर्थसंकल्पातील तरतुदी अंमलात आणा; मुख्यमंत्र्यांचे सचिवांना निर्देश

अर्थसंकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी सचिवांसह बैठक घेत विविध मुद्द्यांवर चर्चा.
Cm Pramod Sawant
Cm Pramod SawantGomantak Digital Team
Published on
Updated on

CM Pramod Sawant on Goa Budget 2023-24: राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण अर्थसंकल्प २०२३-२४ मधील तरतुदी अंमलात आणा, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सोमवारी सचिवांना दिले.

अर्थसंकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी सचिवांसह बैठक घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदी अंमलबजावणीविना तशाच राहिल्याने विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

यासाठी मुख्यमंत्र्यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील तरतुदी राबवण्याबाबत प्रत्येक महिन्याला मासिक आढावा बैठक घेत तरतुदी प्रत्यक्ष राबवण्याचे ठरवले आहे.

Cm Pramod Sawant
Cavrem Mining Issue : कावरे खाणीच्या जनहित याचिकेवर 25ला सुनावणी

यावेळी मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, पोलिस महासंचालक यशपाल सिंग, अर्थसचिव डॉ. कन्नावेलू, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्यासह अन्य खात्याचे सचिव उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com