‘यंग इनस्पिरेटर्स’ तर्फे फर्मागुडीत करिअर मार्गदर्शन

सदर कार्यक्रमात फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या रवी नायक कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील उपस्थित होते.
Young Inspirators Network
Young Inspirators Network Dainik Gomantak
Published on
Updated on

फर्मागुडी: गोमंतक आणि सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क तर्फे फर्मागुडी येथील गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या गोपाळ गोविंद पै रायतूरकर महाविद्यालय येथे करियर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या रवी नायक कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी देखील उपस्थित होते.

Young Inspirators Network
डिचोलीत विविध रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण

पुण्यातील एपी ग्लोबले संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रसिद्ध ट्रेनर निनाद पानसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एम. चिकोडीकर, प्रा. पी.जी.दांडीन, प्रा. अक्षय कापडी, प्रा. अविनाश पाटील, डॉ. गीतांजली आचरेजर, प्रा. सुप्रिया देसाई आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेजल पै यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मुस्काना शेख यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mapusa Bill Dispute Violence
Goa Government Employee Relief
Goa Weather Forecast IMD
Baina fish market vendors protest Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com