Canacona Accident
Canacona AccidentDainik Gomantak

Canacona Accident : करमलघाट क्षेत्रात मालवाहू ट्रक कलंडला; सुमारे 5 लाख रुपयांची हानी

Canacona Accident : हा अपघात रविवारी उत्तररात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडला.
Published on

Canacona Accident : काणकोण करमलघाट क्षेत्रात मडगाव-कारवार हमरस्त्यावर मालवाहू ट्रक दुसऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याच्या कडेला कलंडल्याने ट्रकची सुमारे पाच लाख रुपयांची हानी झाली.

Canacona Accident
Goa IFFI 54th: ‘सुवर्ण मयूर’ चा मानकरी आज ठरणार

हा अपघात रविवारी उत्तररात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडला. केएल ४१ के ३८९६ हा मालवाहू ट्रक केरळ येथून प्लायवूड घेऊन मडगावच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना तो रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल भागात गेला आणि बाजूला कलंडला, असे या ट्रकच्या चालकाने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com