Bicholim News : ‘ओम साई सहायता’तर्फे साहित्य वाटप

Bicholim News : नेस्ले कंपनीच्या कामगारवर्गातर्फे ''ओम साई सहायता संस्थे''च्या माध्यमातून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या आणि बालवाडीतील मुलांना पाटी आणि अंकलिपी देण्यात आली.
Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Bicholim News :

डिचोली, लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील सावरधाट-धनगरवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

नेस्ले कंपनीच्या कामगारवर्गातर्फे ''ओम साई सहायता संस्थे''च्या माध्यमातून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या आणि बालवाडीतील मुलांना पाटी आणि अंकलिपी देण्यात आली.

या सोहळ्यास स्थानिक पंचसदस्य आणि डिचोली तालुका धनगर समाजोन्नत्ती मंडळाचे अध्यक्ष दिलीप वरक, ओम साई सहायता संस्थेचे सदस्य मंदार अस्नोडकर, रोहन नाईक, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप झोरे, शाळेचे मुख्याध्यापक सतिश प्रभुगावकर, परब आणि पालक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते

Bicholim
Goa Crime News: पर्वरीत क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा; गुजरातच्या तिघांना अटक, 10 लाखांचे साहित्य जप्त

४ ० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मुलांना शालेय साहित्य दिल्याबद्धल पालकांनी ओमसाई संस्थेला धन्यवाद दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com