खूनप्रकरणी अस्लम खानला 2 दिवसांची पोलिस कोठडी

या प्रकरणाचा तपास वेर्णा येथील पोलिस (Police) निरीक्षक प्रशल नाईक देसाई तपास करीत आहेत.
Police 

Police 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

सासष्टी: झुआरीनगर येथील एमईएस कॉलेजजवळ राहणारा 54 वर्षीय गायक अन्वर खान याच्या खुनाच्या आरोपावरून अटक झालेला 54 वर्षीय अस्लम खान यास वास्को येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडीचा आदेश दिला.

<div class="paragraphs"><p>Police&nbsp;</p></div>
गोवा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात 'गुंडगिरी' वाढल्याचा आरोप!

या प्रकरणाचा तपास वेर्णा येथील पोलिस (Police) निरीक्षक प्रशल नाईक देसाई तपास करीत आहेत. अस्लम खान याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता ३०२ कलमानुसार तक्रार नोंद करण्यात आली आहे. मयत अन्वर खानला मारण्यासाठी जे शस्त्र वापरले ते जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. एका मालमत्ता संदर्भातील पैशाच्या (Money) उधारीवरून दोघांमध्ये वाद होता असे पोलिसांनी सांगितले. मयत अन्वर खान आपल्या कुटुंबियासमवेत (Family) एका भाड्याच्या खोलीत रहात होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com