रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पातील तब्बल 1.60 लाखांचे लोखंड गेले चोरीला

डचडे पोलिसांनी आज हनुमंत विरे व शेख अब्दुल कादर यांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 1.60 लाखांचे लोखंड जप्त केले.
As many as 1.60 lakh worth of iron from the railway double-gauge project was stolen in goa
As many as 1.60 lakh worth of iron from the railway double-gauge project was stolen in goa Dainik Gomantak
Published on
Updated on

केपे: कुडचडे पोलिसांनी आज हनुमंत विरे व शेख अब्दुल कादर यांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 1.60 लाखांचे लोखंड जप्त केले. कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या रेल्वे दुपदरीकरणाचे काम चालू असून कामराळ येथे सुद्धा काम चालू आहे.

(As many as 1.60 lakh worth of iron from the railway double-gauge project was stolen in goa)

As many as 1.60 lakh worth of iron from the railway double-gauge project was stolen in goa
मत्स्योद्योग खात्याच्या अधिकाऱ्यांनी वीस नौका जाम केल्या; 364 किलो मासळीचा लिलाव

त्यासाठी मोठ्याप्रमाणात रेल्वेने लोखंडी सळ्या आणून ठेवल्या आहेत, त्यातील सुमारे 1.60 लाखांचे लोखंड चोरीला गेल्याचे कंत्राटदाराने कुडचडे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी त्वरित चोरांचा छडा लावून गांधीनगर सावर्डे येथे लपवून ठेवलेले लोखंड जप्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com