अरविंद केजरीवाल यांचा उद्या तडकाफडकी गोवा दौरा..

अरविंद केजरीवाल यांच्या तडकाफडकी गोवा दौऱ्यामागचं नेमकं कारण काय..
Goa Politics : Arvind kejriwal
Goa Politics : Arvind kejriwalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

राज्यातील विधानसभा निवडणुका (Goa Assembly Election) जासजश्या जवळ येतील तसे राजकीय नेत्यांच्या (Goa Politics) गळ्याशी पाणी येत आहे. गोवा (Goa) विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. म्हणूनच सध्या गोव्यात पक्षाच्या वारिष्ट नेत्यांचे दौरे चालू आहेत.

Goa Politics : Arvind kejriwal
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही शिवोलीच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे: आगरवाडेकर

दोन दिवसांपूर्वी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे दौऱ्यावर येऊन गेले,यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा गोव्यात दौरा चालू असतानाच आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या राज्यात दाखल होणार आहेत.

दरम्यान ते पक्षातील नेत्यांच्या भेटी घेणार असून, आगमी निवडणुकी विषयी चर्चा होणार आहे. ममता बॅनर्जी यांनी घेतलेली नमती भूमिका केजरीवाल यांच्या तडकाफडकी येण्याचे कारण असेल का याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागून राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Forward AAP Alliance
Om Birla Goa Assembly Speech
Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com