अग्निशमन संचालकपदी पहिल्यांदाच 'गोमंतकीय अधिकारी'

माजी संचालक अशोक मेनन हे 31 ऑक्टोबरला सेवानिवृत्त झाले
Goa Fire Brigade
Goa Fire BrigadeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्य अग्निशमन (Goa Fire Brigade) व आपत्कालीन सेवा खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा उपसंचालक नितीन रायकर यांच्याकडे सोपविण्‍यात आला आहे. त्याबाबतचा आदेश गृह खात्याने काढला आहे. माजी संचालक अशोक मेनन हे 31 ऑक्टोबरला सेवानिवृत्त झाले आहेत. विशेष म्‍हणजे पहिल्यांदाच संचालकपदाचा ताबा एका गोमंतकीय अधिकाऱ्याकडे देण्‍यात आला आहे.

Goa Fire Brigade
लोबोंची हॅट्‌ट्रिक उधळण्‍यास स्‍वकियांकडूनच व्‍यूहरचना?

अग्निशमन व आपत्कालीन सेवा खात्याची स्थापना 37 वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी या खात्याचे पहिले संचालक डॉ. पी. के. जॉन हे होते. ते निवृत्त झाल्यानंतर 2006 साली संचालकपदी अशोक मेनन यांची नियुक्ती करण्यात आली. हे दोन्ही अधिकारी बिगरगोमंतकीय होते.

अग्निशमन संचालकपदी

गोव्‍याचे नितीन रायकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

42 Percent Cooperative Societies Closed
PM Matsya Sampada Yojana Goa
NEP Implementation In Goa
Yuri Alemao Opposition Criticism
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com