वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका, पणजी पोलिसांची दमछाक

ही घटना डीबी बांदोडकर रोडवर घडली
Ambulance stuck in traffic in panaji
Ambulance stuck in traffic in panaji Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

गोव्यात कार्निव्हल उत्सव आज दोन वर्षानंतर पार पडत आहेत. कोविड-19 नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पाडला जात आहे. ठिकठिकाणी कार्निव्हल उत्सवाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तसेच यादरम्यान काही उचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस (police) देखील सज्ज आहेत. मात्र, आज फ्लोट परेड पाहण्यासाठी पणजीत मोठ्या प्रमाणावर नागरिक आले होते. यावेळी परतत असताना रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाल.

Ambulance stuck in traffic in panaji
जमीन घोटाळ्या प्रकरणी फातोर्डा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

यावेळी या वाहतुकीत एक ॲम्ब्युलन्स (Ambulance) अडकल्याने वाहतूक (Traffic) पोलिसांची मोठ्या प्रमाणावर दमछाक झाल्याचे दिसले. ही घटना डीबी बांदोडकर रोडवर घडली. पणजीच्या (Panaji) बाहेरील भागात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. यावर वाहतूक पोलिसांनी काहीवेळात ही समस्या सोडवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com