Garbage Project : दुमाणेचा कचरा प्रकल्प, चावडी मार्केटची पाहणी

Garbage Project : या अधिकृत पत्रात दुमाणे आणि काणकोण मार्केटमध्ये आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो आणि त्यामुळे जलप्रदूषण होते, असे म्हटले आहे.
Garbage Project
Garbage Project Dainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद, काणकोण पालिकेच्या दुमाणे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि चावडी येथील मासळी मार्केट येथे आरोग्य अधिकारी डॉ. जुझे तावारीस आणि स्वच्छता निरीक्षक प्रणय नाईक यांनी शुक्रवार, २६ रोजी तपासणी केली.

दोन्ही ठिकाणी प्रचंड अस्वच्छता व आरोग्यास अपायकारक परिस्थिती असून‌ सामुदायिक आरोग्य केंद्र काणकोण यांनी संबंधित प्राधिकरणाला अधिकृत पत्र जारी केले आहे, असे इस्पितळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Garbage Project
C. K. Naidu Trophy: गोवा -तमिळनाडूत आघाडीसाठी चुरस

या अधिकृत पत्रात दुमाणे आणि काणकोण मार्केटमध्ये आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो आणि त्यामुळे जलप्रदूषण होते, असे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com