Agonda Beach : गालजीबाग, आगोंद किनारी २०२ कासवांनी घातली अंडी

Agonda Beach : आजपर्यंतच्या सागरी कासवांच्या जतन व संवर्धन इतिहासात यंदा सर्वाधिक कासवांचे आगमन झाले आहे, अशी माहिती वन खात्याचे सागरी विभागाचे क्षेत्रीय वनाधिकारी राजेश नाईक यांनी दिली.
turtle
turtle Dainik Gomantak

Agonda Beach :

काणकोण, गालजीबाग व आगोंद किनाऱ्यांवर आतापर्यंत २०२ सागरी कासवांनी १९,६३२ अंडी घातली. त्यापैकी गालजीबाग किनाऱ्यावर ३९ कासवांनी ३,७५८ व आगोंद किनाऱ्यावर १६२ कासवांनी १५,७९० आणि अन्यत्र एक सागरी कासवांनी ८९ अंडी घातली.

त्यापैकी गालजीबाग किनाऱ्यावरून ५८३ सागरी कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले तर आगोंद किनाऱ्यावरून १,०८३ पिल्लांना सोडण्यात आले.

turtle
Goa Crime News: हरमल येथे नऊ लाखांच्या अमली पदार्थांसह इस्रायली नागरिकाला अटक

आजपर्यंतच्या सागरी कासवांच्या जतन व संवर्धन इतिहासात यंदा सर्वाधिक कासवांचे आगमन झाले आहे, अशी माहिती वन खात्याचे सागरी विभागाचे क्षेत्रीय वनाधिकारी राजेश नाईक यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com