Shiroda News : डॅफोडिल्स प्राथमिकच्या विद्यार्थी,पालकांसाठी उपक्रम

Shiroda News : हा उपक्रम शिरोडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस या मैदानावर घेण्यात आला.
Shiroda
ShirodaDainik Gomantak

Shiroda News : शिरोडा, शिवग्राम शैक्षणिक संस्थेच्या डॅफोडिल्स प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थी व पालकांसाठी एका खेळाचे आयोजन केले होते. या उपक्रमासाठी एकूण ३५ पालक व मुलांनी सहभाग घेतला होता.

हा उपक्रम शिरोडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस या मैदानावर घेण्यात आला.

या उपक्रमासाठी मान्यवर म्हणून शिरोडा गावातील कबड्डी प्रशिक्षक आनंद नाईक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उज्वला राणे,

पीटीए सदस्य सुचिता वेळीप तसेच स्कूल ऑफ सिम्बॉयसिस चे मुख्याध्यापक बेंजामिन रोचा व डॅफोडिल्स प्राथमिकच्या मुख्याध्यापिका नंदिनी प्रभू उपस्थित होत्या. क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

Shiroda
Valpoi News : दीपाजींचे गोवा मुक्तीत महत्त्वाचे योगदान! मुख्यमंत्री सावंत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com