Energy Literacy Training Portal: सौर ऊर्जेच्या दिशेने सरकारचे एक पाऊल, जागरूकता वाढवण्यासाठी 'हे' पोर्टल झाले लाँच

ऊर्जा वापराचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेण्यास हे पोर्टल उपयोगी ठरणार आहे.
Energy Literacy Training Portal
Energy Literacy Training PortalDainik Gomantak
Published on
Updated on

Energy Literacy Training Portal वाढते प्रदूषण आणि खनिजांद्वारे तयार होणारी ऊर्जा यापेक्षाही सौर ऊर्जेचे महत्व पटवून देण्यासाठी सर्वच स्तरातून आता प्रयत्न होताना दिसत आहेत. सौर ऊर्जा हा अक्षय्य स्रोत आहे.

विश्व पृथ्वी दिनानिमित्त ऊर्जा साक्षरता आणि जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने सरकारकडून ऊर्जा साक्षरता प्रशिक्षण पोर्टल https://goa.es-pal.org लाँच करण्यात आले आहे. हे पोर्टल GEDA ने विकसित केलेले आहे.

Energy Literacy Training Portal
Panaji Hit And Run Case: मेरशी येथील हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी आरोपी नागेश बंदीला जामीन मंजूर

ऊर्जा वापराचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेण्यास हे पोर्टल उपयोगी ठरणार आहे. या पोर्टलची वैशिष्ट्य म्हणजे हे पोर्टल सौर उर्जा आणि इतर अक्षय स्रोतांचा वापर करून स्थानिक पातळीवर ऊर्जा निर्माण करण्याच्या गरजेवरही भर देणारं आहे.

Energy Literacy Training Portal
Goa Traffic Police: दुचाकीस्वारांबाबत गोवा वाहतूक पोलिसांनी घेतलाय 'हा' महत्वाचा निर्णय

पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने गोवा सरकारतर्फे हे नाविन्यपूर्ण पोर्टल सादर करण्यात आले आहे. तसेच ऊर्जा साक्षरता प्रशिक्षण पोर्टल हे ऊर्जा वापराचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेण्यास उपयुक्त ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com