Goa Flight : गोव्याला परतणाऱ्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग; सर्व प्रवासी सुखरुप

गो एअरने सांगितलं 'हे' कारण
Chartered Flight
Chartered FlightDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईहून गोव्यासाठी उड्डाण घेणारे विमान मुंबई विमानतळावरच तांत्रिक बिघाडामुळे तात्काळ उतारावे लागले आहे. विमानाच्या तात्रिक कारणामध्ये केबिन प्रेशरायझेशन झाल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचं गो एअरलाइन प्रशासनाने म्हटलं आहे. तसेच या विमानातील सर्व प्रवासी देखील सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे.

(A Goa bound Go Air flight returned to Mumbai due to a technical issue soon after it took off )

Chartered Flight
Goa Tourism : गोव्यातील पर्यटनासाठी बुकिंग घेणाऱ्या तीन वेबसाइटना नोटीस; पर्यटन खाते अ‍ॅक्शन मोडमध्ये

मिळालेल्या माहितीनुसार हे विमान गो एअरलाइन्सचे असून मुंबई विमान तळावरुन गोव्यासाठी विमानाने यशस्वी उड्डाण केले मात्र, थोड्याच वेळात तांत्रिक बिघाड झाला असल्याचे (केबिन प्रेशरायझेशन) समस्येमुळे तात्काळ परत मुंबई विमान तळावर उतरावे लागले आहे. या विमानातील सर्व प्रवासी सुखरुप असून थोड्याच वेळात ते यशस्वीपणे प्रवासाकरता सज्ज होईल अशी माहिती गो एअरलाइन प्रशासनाने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com