गोव्यात रविवारी कोरोनामुळे 8 मृत्यू; राज्यात 1582 नवीन कोरोना बाधित

राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 40.18% झाला आहे.
Goa Corona Update:
Goa Corona Update:Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात कोरोनाने कहर केला आहे. आज दिवसभरात राज्यात 1582 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. याच बरोबर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी दर 40.18% झाला आहे. वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यू दर राज्य सरकारची (State Government) चिंता वाढवत आहे. 8 मृतांपैकी 3 जणांचा रुग्णालयात (Hospital) दाखल केल्यानंतर 24 तासांच्या आत मृत्यू झाला. नवीन प्रकरणांची संख्या कमी झाली असली तरी पॉझिटिव्हिटी दर अजूनही उच्च आहे.सर्व मृत्यू गोवा मेडिकल कॉलेजमध्ये झाले आहेत. (Goa Corona Update)

Goa Corona Update:
मुरगाव पालिका इमारतीच्या नूतनीकरणाचे काम धिम्यागतीने सुरू

नवे कोरोनाबाधित : 1582

बरे झालेल्यांची संख्या : 3232

ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 383

आजवर एकूण मृतांची संख्या : 3610

आज मृत झालेल्यांची संख्या : 8

आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 3937

डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 26

पॉझिटिव्हिटी दर : 40.18%

आज रूग्णालयात दाखल झालेले रूग्ण - 34

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com