Goa kala Academy: गोवा कला अकादमी आयोजित 48 व्या तियात्र स्पर्धेत ‘देवान् दिला तें’ प्रथम

या स्पर्धेत 15 संस्थांनी भाग घेतला होता.
Tiatr competition
Tiatr competition Gomantak Digital Team

हरमल : गोवा कला अकादमी आयोजित 48 व्या ''अ'' गट तियात्र स्पर्धेत मोरजीच्या माची मोगी कला व सांस्कृतिक संस्थेचे अलेक्सिनो डी मोरजीम लिखित ‘देवान् दिला तें’ या तियात्रास प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. या स्पर्धेत 15 संस्थांनी भाग घेतला होता.

Tiatr competition
Lucky Draw Winner: जिंकलं पठ्ठ्यानं ! गाड्यांची साफसफाई करणारा भरत बनला दुबईत 'कोट्यधीश'

वैयक्तिक गटात उत्कृष्ट दिग्दर्शक, संहिता अलेक्सिनो डी मोरजीम यांना उत्कृष्ट संगीत बॅण्ड- सेनॉन डिसोझा, नॉलव्हर्ट कोट, आलेक्स रॉड्रिग्स, मिंगेल रॉड्रिग्स, फा. रोलँड लिन मास्कारेन्हस, मॅन्युएल फर्नांडिस, झेवियर फर्नांडिस, उत्कृष्ट कॉमेडियन (स्त्री) प्रथम फातिमा फर्नांडिस, उत्कृष्ट बाल कलाकार (पुरुष) मॅफरन मास्कारेन्हस (स्त्री) मेलिता फर्नांडिस,

उत्कृष्ट ट्रिओ कलाकार मेलिता, फ्रेझर, लौर्ना, उत्कृष्ट मेकअप - रोलँड मास्कारेन्हस, उत्कृष्ट नेपथ्य - लॉर्ना फर्नांडिस, उत्कृष्ट निगेटिव्ह रोल-प्रथम वॉलिनी फर्नांडिस, द्वितीय पेद्रो रॉड्रिग्स, उत्कृष्ट अभिनय (पुरुष) सिरील फर्नांडिस, (स्त्री) ऑफेलिया डिसोझा, बाल गटात उत्कृष्ट गायन मेलिता फर्नांडिस यांना बक्षिसे प्राप्त झाली. आमदार जीत आरोलकर यांनी खास भेट देऊन संस्थेचे अभिनंदन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com