काणकोण केंद्रातून 431 विद्यार्थी देणार परीक्षा

काणकोण मुख्य केंद्राशी तीन उप परीक्षा केंद्रे आहेत.
Studen
Studenदैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण तालुक्यात दहावी परीक्षेची काणकोण व पैंगीण अशी दोन मुख्य परीक्षा केंद्रे व या मुख्य केंद्राशी संलग्न उपकेंद्रात विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. काणकोण केंद्रा़तून एकूण 431 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.काणकोण मुख्य केंद्राशी तीन उप परीक्षा केंद्रे आहेत. केंद्रप्रमुख म्हणून शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या गौतमी विशाल भगत व निरीक्षक म्हणून सत्यवती सोयरू आंगले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य हेमंत कामत यांची नेमणूक करण्यात आली आहे.

Studen
मडगाव परिसरात धोकादायक वीज खांब!

शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय शेळेर- काणकोण या मुख्य केंद्रातील आसन व्यवस्था- खासगी परीक्षार्थी आसन क्रमांक 10948 ते 1050 आणि 30596,30597 व 30605. मल्लिकार्जुन विद्यालयचे विद्यार्थी-आसन क्रमांक-10951 ते 10955

शासकीय माध्यमिक विद्यालय,आगोंदच्या विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक 11114 ते 11128. सेंट एनिस हायस्कूल,आगोंदाचे विद्यार्थी- आसन क्रमांक-11129 ते 11190. तुडल हायस्कूलचे विद्यार्थी- आसन क्रमांक-11268 ते 11306. गुरूकुल हायस्कूल,गवळ-खोलचे विद्यार्थी- आसन

Studen
पिसुर्लेत तीव्र पाणीटंचाई

बलराम डे केअर स्कूल,श्रीस्थळचा विद्यार्थी आसन क्रमांक 11349.शासकीय माध्यमिक विद्यालय, श्रीस्थळचा विद्यार्थी आसन क्रमांक 11307. उप केंद्र- स.मा. विद्यालय श्रीस्थळ आसन क्रमांक 11308 ते 11322 तसेच बलराम डे केअरचे विद्यार्थी -आसन क्रमांक-11350 ते11375.

स.मा.विद्यालय गावडोंगरीचे विद्यार्थी-आसन क्रमांक-11191 ते 11215. स.मा.विद्यालय खोतीगावचे विद्यार्थी-आसन क्रमांक-11251 ते 11267. उपकेंद्र- कात्यायनी बाणेश्वर विद्यालय,किंदळे- पणसुले आसन क्रमांक- 11066 ते 11113. स.मा. विद्यालय सादोळशेचे विद्यार्थी- आसन क्रमांक-11216 ते 11250. सेंट तेरेजा ऑफ जिझस हायस्कूलचे विद्यार्थी- आसन क्रमांक-10996 ते 11065.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com