गोव्यात पेट्रोलची 104 रु. प्रती लिटरने विक्री

दीड वर्षात पेट्रोल 36 रुपयांनी महागले
104 for petrol in Goa Sold per liter
104 for petrol in Goa Sold per liter Dainik Gomantak

पणजी: देशात इंधन दरवाढीचा भडका कायम असून गेल्या दीड वर्षात पेट्रोल (Petrol) तब्बल 36 रुपयांनी तर डिझेल (Diesel) 26.58 रुपयांनी महागल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील सर्व प्रमुख शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून डिझेल देखील शंभर आकडा पार करण्याच्या तयारीत आहे.

104 for petrol in Goa Sold per liter
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सरकार ॲक्शन मोडमध्ये; जनतेला मिळणार दिलासा

आज दिल्लीत पेट्रोलचा दर लिटरमागे 107.24 रुपये तर डिझेल 95.97 रुपये होता तर गोव्यात 104 रु. प्रती लिटरने विक्री होत आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. आजच्या वाढीने मे 2020 पासून ते आजतागायत 18 महिन्यांत अगदी कमी काळात पेट्रोल 36 रुपयांनी तर डिझेल 26.58 रुपयांनी महागले आहे. गोव्यात पेट्रोलची 104 रु. प्रती लिटरने विक्री सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com