सत्तरी तालुक्यात बारा पंचायतीसाठी 102 उमेदवारी अर्ज दाखल

सात उमेदवार बिनविरोध
sattari taluka Panchayats
sattari taluka Panchayats Dainik Gomantak

वाळप: 10 ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या सत्तरी तालुका पातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकीत शेवटच्या दिवशी 102 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. पैकी सत्तरी तालुक्याच्या पंचायतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 7 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहे .यात भिरोंडा पंचायतीतून उदयसिंग राणे, ठाणे पंचायती मधील सरिता गावकर, सुभाष गावडे, म्हाऊस पंचायत सोमनाथ काळे व सावर्डे पंचायतीतून शिवाजी देसाई, पिसुर्ले पंचायत राजश्री जल्मी यांचा समावेश आहे. (102 nominations filed for twelve panchayats in sattari taluka )

मंगळवार उमेदवारांची अर्जाची छाननी होणार आहे. त्यानंतर बुधवार उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडवून आणखीन काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

sattari taluka Panchayats
चिखली, दाबोळी येथील 'ती' अतिक्रमणे हटवावी लागणार

दरम्यान आज दिवसभर उमेदवारी दाखल करण्यासाठी वाळपईच्या मामलेदार कार्यालयामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी मोठी रांग असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बिनविरोध निवड.

म्हाऊस पंचायत -सोमनाथ काळे.

ठाणे पंचायत-सरिता गावकर, सुभाष गावडे.

गुळेली पंचायत -अक्षिता गावडे.

भिरोंडा पंचायत -उदयसिह राणे.

पिसुर्ले पंचायत -राजश्री जल्मी.

सावर्डे पंचायत प्रभाग - 3 शिवाजी देसाई

sattari taluka Panchayats
सासष्टीतून तब्बल 994 उमेदवारी अर्ज दाखल

आज बारा पंचायतीतून 102 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

नगरगाव पंचायत

वार्ड क्र. 1 - चंद्रकांत रामा मानकर

चंद्रकला चंद्रकांत मानकर

वार्ड क्र. 4 बाबलो वासु गावकर

वार्ड क्र. 5- 2 लक्ष्मी लक्ष्मण हरवळकर

निता अनंत जोशी

वार्ड क्. 7.- प्राप्ती प्रशांत सुर्लाकार

पर्ये पंचायत

वार्ड क्र. 2 - रोहिनी रोहिदास गोसावी

भागीरथी भोलाराम गोसावी

प्रभाग 3 - शाबलो पांडुरंग गुरव

प्रभाग 4 - राधीका कृष्णा राणे

दिपा यशवंत नाईक

प्रभाग 7 - नेहाल बाबली शेट्ये

पप्रभाग 8 - प्रवीण आनंद नाईक

लक्ष्मीकांत गुरुदास शिरोडकर

सावर्डे पंचायत

प्रभाग 1 - अनिल गोविंद नेने

सचिन लक्ष्मण गावकर

प्रभाग 2- शिवा पांडुरंग कुडशेकर

नितीन कुष्टा गावकर

मंगेश पांडुरंग गावकर

सुशांत राम शिरोडकर

प्रभाग 4 - सत्यवान लक्ष्मण गावकर

निलेश बाळासाहेब राणे

अशोक पुंडलिक च्यारी

प्रभाग 5 - आर्वी अर्जुन गावकर

प्रभाग 6 - सुनिता सोनु डोईपोडे

सरिता विठू डोईफोडे

उज्वला अर्जुन नाईक

प्रभाग 7 - यशोदा सत्यवान गावडे

प्राची राजाराम गावडे

होंडा पंचायत

प्रभाग 1- गजेंद्र अप्पाराव पाटील

प्रभाग 2- अंजु सुभाष सिमेपुरुषकर

प्रभाग 3- विदेश गजनाथ गावडे

प्रमोद फोंडू गावडे

प्रभाग 4 -दिपक फडको गावकर

उर्मीला उत्तम माईणकर

महादेव जयदेव गावकर

प्रभाग 6 - प्रणाली उदय ताम्से

प्रभाग 7 - कुश रामा वायंगणकर

प्रभाग - 8 - भिमराव बापूसाहेब राणे

प्रभाग 9 - स्मिता बाबो माटे

रश्मी रामू वरक

प्रभाग 10- विद्या विठोबा बाडके

सिया लक्ष्मण बाडके

प्रभाग 11- दिव्या दिपक गावकर

अश्वीता गणेश गावस

रेशमा रघुनाथ गावकर

खोतोडा पंचायत

प्रभाग 1 - रेवती बाबलो गावकर

पुर्णकला कुष्टा गावकर

प्रभाग 2- मिरा नारायण शिड्डेकर

प्रभाग 3- वसंत काशिनाथ च्यारी

गजानन आत्माराम च्यारी

उन्नती गजानन च्यारी

प्रभाग 4 - भालचंद्र दत्ता गावकर

प्रशांत तुकाराम गावकर

अमरिश नारायण गावकर

प्रभाग 6 - प्रतीमा गोविंद पिर्णकर

संतोष गोविंद गावकर

म्हाऊस पंचायत

प्रभाग 3 - कुंजल कृष्णा गावस

प्रभाग 6 - सावित्री बारकेलो गावकर

गुळेली पंचायत

प्रभाग 2 - रक्षंदा रामदास गावकर

निलेश गोवाळ वाघेकर

प्रभाग 3 - कृष्णा पुतो नाईक

रेशमा बुदो गावकर

सुरज सुदेश नाईक

प्रभाग 4 - संतोष गणपत नाईक

प्रभाग 6 - महेश दत्ता कासकर

प्रभाग 7 - ऋत्वा रुपेश मेळेकर

दौपदी अर्जुन मेळेकर

भिरोंडा पंचायत -

प्रभाग 1 - भक्ती भानुदास गावडे

हेमा महादेव माडकर

प्रभाग 2- बाबुराव दामु गावडे

दिपक महादेव वेरेकर

विदेश चंद्रकांत गावडे

प्रभाग 5 - रिया रितेश गावडे

प्रभाग 6 - निधी अब्दुल रेहमान शेख

दिया दिलीप गावकर

प्रभगा 7 - रंजना प्रितेश राणे

रामा रविंद्र राणे

पिसुर्ले पंचायत

प्रभा 7 - नामदेव बाबल च्यारी

केरी पंचायत

प्रभाग 1 - आनंदी आनंद गावस

वैष्णवी विष्णू शेटकर

प्रभाग 4 - शकुंतला लक्ष्मण गावस

प्रभाग 5 - शिताराम उर्फ नरेंद्र वासुदेव गावस

प्रभाग 7 - व्यंकटराव रामरान राणे सरदेसाई

प्रभाग 8 - व्यंकटराव रामरान राणे सरदेसाई

मोर्ले पंचायत

प्रभाग 1 - अनुपमा अशोक पिकुळकर

प्रभाग 2 - ज्ञानेश्वर हरिचंद्र कासकर

ज्ञानेश्वर हरिचंद्र कासकर

प्रभाग 3 - भाश्यश्री चंद्रो गावकर

प्रभाग 4 - अमित गुरुदास शिरोडकर

कुष्टा पुंडलिक गावकर

प्रभाग 5 - उर्मिला उदयसिंग राणे

प्रभाग 7 - माशो हरिचंद्र तानोडी.

ठाणे पंचायत

प्रभाग 3 - गजानन अंकुश नाईक

प्रभाग 6 - रीमा रघुनात गावकर

प्रभाग 7 - प्रशांत विष्णु गावडे

प्रभाग 9 - अक्षता उत्तम गावकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com