Goa Cricket: गोवा टेनिस बॉल क्रिकेट संघ जाहीर; राष्ट्रीय स्पर्धेसाठी तमिळनाडूला रवाना

Goa Tennis Ball Cricket Team: नवव्या राष्ट्रीय १४ वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी राज्याच्या मुला व मुलींच्या संघाची घोषणा
Goa Tennis Ball Cricket Team: नवव्या राष्ट्रीय १४ वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी राज्याच्या मुला व मुलींच्या संघाची घोषणा
Goa Tennis Ball Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने नवव्या राष्ट्रीय १४ वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी राज्याच्या मुला व मुलींच्या संघाची घोषणा केली. स्पर्धा तमिळनाडूतील शोलिंगपूर येथे खेळली जाईल.

संघ असे ः मुलगे ः वंश बोरकर, आदित्य नाईक, संकल्प नाईक, तनिष्क पार्सेकर, अब्रार मुल्ला, मृणाल नाईक, पारस गावकर, अवनीश नाईक, सार्थक सतरकर, सात्विक भोमकर, संकल्प वेळीप, श्लोक पारकर, स्वरित गावडे, पुंडलिक भामईकर.

मुली ः सनिका भोसले, पूजा राठोड, आरती राजभार, सान्वी गावडे, लतिशा पांगुडे, स्नेहल वेलिंगकर, वैभवी कोमरपंत, दीक्षा घाडी, श्रावी नाईक, तीर्थ आदेलकर, तेजा वेळीप, गुलाबसा अन्सारी, सेजल मुळी, आयुषी श्रीवास्तव.

Goa Tennis Ball Cricket Team: नवव्या राष्ट्रीय १४ वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी राज्याच्या मुला व मुलींच्या संघाची घोषणा
Goa Cricket: कामगिरीमुळे तरन्नुम संघात कायम; नवी अष्टपैलू प्रीतीही खेळणार

दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी माशेल येथील शारदा इंग्लिश हायस्कूलचे व्यवस्थापक मिलिंद तिंबले, तसेच संदीप पागी, नितीन पार्सेकर, वीरेंद्र माजिक यांची उपस्थिती होती. हरेश पार्सेकर व अजिंक्य नाईक संघांचे प्रशिक्षक, तर शीला घाटवळ व हर्ष गाला व्यवस्थापक आहेत. दोन्ही संघ १४ ऑगस्ट रोजी रवाना होतील. स्पर्धा १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत खेळली जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com