Puducherry Under 19 Tournament: गोव्याचा ज्युनियर क्रिकेट संघ पुदुचेरीत खेळणार, संघ जाहीर; आफ्रिदसाब राजाक्कानावारकडे संघाची कमान

Goa Under 19 Cricket Team: पुदुचेरी क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील मल्टि-डे क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ सहभागी होणार आहे.
Goa Under 19 Cricket Team
Puducherry Under 19 TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पुदुचेरी क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील मल्टि-डे क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ सहभागी होणार आहे. आफ्रिदसाब राजाक्कानावार संघाचे नेतृत्व करेल. स्पर्धा १ ते १० जुलै या कालावधीत खेळली जाईल.

संघ असा ः आफ्रिदसाब राजाक्कानावार (कर्णधार), आदित्य कोटा, आराध्य गोयल (उपकर्णधार), स्वप्नेश नाईक, मोहित यादव, विनीत कामत, अरमान नदाफ, शौनक तेली, साई नाईक (यष्टिरक्षक), विस्मय फळगावकर (यष्टिरक्षक), मिहीर कुडाळकर, जय कांगुरी, ओम खांडोळकर, संचित नाईक, साईराज नाईक, गोविंद सावळ, तनेश तेंडुलकर, केदार देसाई, वेदांत डब्राल.

Goa Under 19 Cricket Team
Cricket Retirement: क्रिडाविश्वात खळबळ! विश्वचषकातून बाहेर पडताच 3 दिग्गज खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'रामराम'

गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये, खजिनदार अब्दुल माजिद, व्यवस्थापकीय समिती पदाधिकारी, ज्युनियर क्रिकेट संचालक शरद पेडणेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com