Goa Cricket: गोव्याची दिल्लीत दमदार कामगिरी, क्रिकेट संघांची आगेकूच; मुली उपांत्य फेरीत दाखल

Goa Tennis Cricket: दिल्लीत सुरू असलेल्या दहाव्या मिनी राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या दोन्ही संघांनी आगेकूच राखली आहे. मुलींचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला असून मुलांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.
Goa Cricket Team
Goa Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिल्लीत सुरू असलेल्या दहाव्या मिनी (१४ वर्षांखालील) राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या दोन्ही संघांनी आगेकूच राखली आहे. मुलींचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला असून मुलांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

गोव्याने मुलांच्या गटात अनुक्रमे लक्षद्वीप व हरियानावर मात केली. मुलींच्या संघाने दिल्ली, केरळ व मुंबईला सलग लढतीत नमविले.

Goa Cricket Team
Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

संक्षिप्त धावफलक : मुलगे : १) लक्षद्वीप : ६ षटकांत २ बाद २० (नैतीक कन्नूर १-४, प्रथमेश नाईक १-२) पराभूत वि. गोवा : ३ षटकांत १ बाद २१, २) गोवा : ६ षटकांत १ बाद ४५ (नैतीक कन्नूर नाबाद २१) वि. वि. हरियाना : ४ षटकांत सर्वबाद १९ (आयन महापुले १-२, नैतीक कन्नूर १-३, आर्यन १-५, वेदांत गावस २ विकेट).

Goa Cricket Team
Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

मुली : १) दिल्ली : ६ षटकांत ५ बाद २४ (श्रीशा चोडणकर १-४, वैभवी कोमरपंत १-४, सोनम वेळीप २-८) पराभूत वि. गोवा : २.३ षटकांत बिनबाद २५ (श्रीशा चोडणकर नाबाद १२), २) केरळ : ६ षटकांत सर्वबाद १८ (अविष्का नाईक २-२, वैभवी कोमरपंत १-२) पराभूत वि. गोवा : ३ षटकांत २ बाद १९. ३) गोवा : ६ षटकांत सर्वबाद ३८ (सेजल मुळी नाबाद १८) वि. वि. मुंबई : ६ षटकांत ४ बाद २१ (श्रीशा चोडणकर १-२, अविष्का नाईक १-५, वैभवी कोमरपंत १-५).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com