IFFI Goa 2024 Closing Ceremony: नॅशनल क्रश रेड कार्पेटवर अवतरली; इफ्फी समारोपाला बॉलीवूड कलाकारांची हजेरी Viral Video

Bollywood Actor Actress At IFFI Goa 2024 Closing Ceremony: बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहरा आणि १२ फेल मुळे प्रसिद्धस आलेल्या विक्रांत मेस्सी, श्रिया सरन, संगीतकार अमाल मलिक यांनी हजेरी लावली लावली होती.
IFFI Goa 2024 Closing Ceremony: नॅशनल क्रश रेड कार्पेटवर अवतरली; इफ्फी समारोपाला बॉलीवूड कलाकारांची हजेरी Viral Video
Rashmika MandannaPIB
Published on
Updated on

Bollywood Actor Actress At IFFI Goa 2024 Closing Ceremony

बांबोळी: सिनरसिकांसाठी पर्वणी असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज (२८ नोव्हेंबर) सांगता झाली. सांगता समारंभाला बॉलीवूडच्या प्रसिद्ध सिनेकलाकारांनी हजेरी लावली. यावेळी रश्मिका मंदाना, श्रिया सरन यांच्यासह विविध अभिनेत्री आणि अभिनेते उपस्थित होते. बांबोळी येथील इनडोअर स्टेडियममध्ये इफ्फीचा सांगता सोहळा पार पडला.

इफ्फीच्या सांगता सोहळ्याला रश्मिका मंदानाने हजेरी लावली. पुष्पा - २ च्या प्रमोशनसाठी रश्मिका उपस्थित होती. अल्लू अर्जुनने देखील यावेळी हजेरी लावली होती. रश्मिकाने रेड कार्पेटवर आल्यानंतर मिडियासमोर फोटोसाठी पोझ दिल्या.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहरा आणि १२ फेल मुळे प्रसिद्धस आलेल्या विक्रांत मेस्सी, श्रिया सरन, संगीतकार अमाल मलिक यांनी हजेरी लावली लावली होती.

IFFI Goa 2024 Closing Ceremony: नॅशनल क्रश रेड कार्पेटवर अवतरली; इफ्फी समारोपाला बॉलीवूड कलाकारांची हजेरी Viral Video
इफ्फीत मराठीचा डंका, मराठमोठी 'लंपन' ठरली Best Web Series, विक्रांत मेस्सीसह कोणाला कोणता मिळाला पुरस्कार? वाचा

दृष्यम चित्रपटात मुख्य भूमिका केलेल्या श्रिया सरनने देखील रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली.

याशिवाय बॉलीवूडच्या विविध कलाकारांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. इफ्फीच्या सांगता सोहळ्यात काही कलाकार सादरीकरण करणार आहेत.

IFFI Goa 2024 Closing Ceremony: नॅशनल क्रश रेड कार्पेटवर अवतरली; इफ्फी समारोपाला बॉलीवूड कलाकारांची हजेरी Viral Video
Satyajit Ray Lifetime Achievement Award: ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना इफ्फीत सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार प्रदान

विक्रांत मेस्सी देखील यावेळी Handsome अंदाजात दिसून आला. विक्रांत इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द ईयर हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com