Goa Election 2022: राहुल गांधी 2 फेब्रुवारीला गोवा दौऱ्यावर

२ फेब्रुवारीला एका मतदार संघात काँग्रेसचा Goa Congress घरोघर प्रचार करणार असून त्यानंतर ते आभासी पद्धतीने विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क तसेच चर्चा करणार आहेत
Rahul Gandhi to visit Goa on February 2 to campaign for Assembly elections
Rahul Gandhi to visit Goa on February 2 to campaign for Assembly electionsDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे 2 फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत या एक दिवसाच्या दौऱ्यावर त्यांची साखळी मतदारसंघात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या त्यांच्या सभेवेळी सर्व मतदार संघात मध्ये काँग्रेसच्या आभासी पद्धतीने डिजिटल स्क्रीनवर या सभेचे मार्गदर्शन होणार आहे असे माहिती काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या अलका लांबा यांनी आज पंडित झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. (Rahul Gandhi to visit Goa on February 2 to campaign for Assembly elections)

Rahul Gandhi to visit Goa on February 2 to campaign for Assembly elections
युतीमध्ये वितुष्ट नाही; खरी कुजबूज!

गेल्या वर्षी 30ऑक्टोबरला काँग्रेस नेते राहुल गांधी Rahul Gandhi हे गोवा दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी पर्यटक मच्छिमार तसेच खान व्यवसाय अवलंबित लोकांशी चर्चा केली होती व पुन्हा आपण गोव्यात येऊ असे आश्वासन दिले होते त्यानुसार ते येत्या २ फेब्रुवारीला एका मतदार संघात काँग्रेसचा Goa Congress घरोघर प्रचार करणार असून त्यानंतर ते आभासी पद्धतीने विविध क्षेत्रातील लोकांशी संपर्क तसेच चर्चा करणार आहेत

राहुल गांधी हे गोव्यात येणार असल्याने त्यानिमित्त कार्यक्रमाचे नाव निर्धार असे ठेवण्यात आले आहे. यावेळी गोव्यातील लोकांनी भाजप सरकारला गोव्यातून हटविण्याचा निर्धार केला आहे तर काँग्रेस पक्षाने लोकांना जे हवे त्यानुसार निर्णय घेण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे या कार्यक्रमाचे नाव निर्धार असे ठेवण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर Girish chodankar यांनी केले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com