Goa Election
Goa Election Dainik Gomantak

पहिल्या 4 तासात दक्षिण गोव्यात 26.95% तर उत्तर गोव्यात 26.26% मतदान

गोव्यात सकाळी 11 पर्यंत 26.63 टक्के मतदान झाले
Published on

गोव्यात सकाळी 11 पर्यंत 26.63 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात धिमे मतदान झाल्याने दक्षिण गोव्यात (South Goa) सरासरी 26.95 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले, तर उत्तर गोव्यात (North Goa) 26.26 टक्के मतदान झाले, अशी माहिती समोर येत आहे. (Goa Assembly Election)

Goa Election
Goa Election: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले मतदान

केपे आणि काणकोण तालुक्यात 22 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले असून सांगेच्या ग्रामीण भागात मात्र हे मतदान 30 टक्क्यांच्या वर पोहोचले होते. दवर्ली येथे झालेला किरकोळ स्वरूपाचा वाद सोडल्यास अन्य ठिकाणी अशा घटना घडल्या नाहीत.

Goa Election
मतदान करा आणि गोव्याच्या विजयात सामील व्हा; तानावडे यांचे गोमंतकीयांना आवाहन

उत्तर गोवा मतदान टक्केवारी

मांद्रे - 28.93

पेडणे - 26.98

डिचोली - 27.84

थिवी - 28

म्हापसा - 27.39

शिवोली - 23.00

साळगांव - 28.37

कळंगुट - 27

पर्वरी - 26

हळदोणा - 27.15

पणजी - 23.38

ताळगाव - 23.07

सांताक्रुज - 23.34

सांतआंद्रे - 25.57

कुंभारजुवें - 24.13

मये - 27.16

सांखळी - 33.00

पर्ये - 28.22

वाळपई - 20.00


दक्षिण गोवा मतदान टक्केवारी

प्रियोळ - 29.91

फोंडा - 26.38

शिरोडा - 23.55

मडकई - 25.71

मुरगांव - 30.10

वास्को दि गामा - 23.89

दाबोळी - 28.09

कुठ्ठाळी - 27.81

नुवे - 25.27

कुडतरी - 26.28

फार्तोर्डा - 26.67

मडगाव - 25.11

बाणावली - 22.96

नावेली - 23.48

कुंकळ्ळी - 28.72

वेळ्ळी - 26.02

केपे - 31.00

कुडचडे - 29.84

सावर्डे - 22.85

सांगे - 32.87

काणकोण - 30.60

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com