गोवा: गोवा विधानसभा निवडणुकीची आज चौथी यादी जाहीर केली. या यादीत दोन मतदार संघांचा समावेश असून 18 जानेवारी रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तर 22 जानेवारी रोजी दुसरी यादी जाहीर केली होती. आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक Assembly Election होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने Election Commission विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.
उमेदवारांची चौथी यादी
सांताक्रूझ- व्हिक्टर गोन्साल्विस
दाबोळी- महेश भंडारी
मागील यादीचा आढावा
उमेदवारांची पहिली यादी
1 संदीप अर्जुन वझरकर पर्वरी
2 किरण मोहन कांदोळकर हळदोणा
3 सांत आंद्रे- जगदीश भोबे
4 कुंभारजुवा- समील वळवईकर
5 पर्ये- गणपत गावकर
6 कुठ्ठाळी- गिल्बर्ट रोड्रिग्ज
7 नुवे- जोस काब्राल
8 फातोर्डा- लुईझिन फालेरो
9 बेणावली- चर्चिल आलेमाव
10 नावेली- वालांका आलेमाव
11 कुंकळ्ळी- जोरसन फर्नांडिस
दुसरी यादी उमेदवारांची नावे
थिवी - कविता किरण कांदोळकर
शिवोली - लिओ डायस
कळंगुट - अँथनी मेंझेस
कुडतरी - अँथनी अल्बर्ट पिसोटो
मडगाव - महेश आमोणकर
वेळ्ळी - बेंजामिन सिल्वा
काणकोण - महादेव देसाई
तिसरी यादी उमेदवारांची नावे
तारक आरोलकर-म्हापसा,
भोलानाथ साखळकर- साळगाव
जयेश शेटगावकर- मुरगाव
सैफुल्ला खान- वास्को
कांता गावडे-केपे
राखी नाईक- सांगे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.