Goa Election 2022
Goa Election 2022Dainik Gomantak

मतदाना दिवशी सेवा बजावण्याऱ्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टी द्या..

गोवा राज्य सरकार कर्मचारी संघटनेनेची मागणी
Published on

काणकोण: मतदाना दिवशी सेवा बजाविण्याऱ्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टी द्या. गोवा राज्य सरकार कर्मचारी संघटनेची मागणी केली आहे. मतदाना दिवशी सेवा बजाविण्याऱ्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सुट्टी द्या अशी मागणी गोवा राज्य (Goa Government) सरकार कर्मचारी संघटनेने केली आहे. (election workers demand off on the next day of voting)

Goa Election 2022
दक्षिण गोव्याचा विकास झाला; पण त्यात सातत्य नाहीच..

या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देविदास यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी 4 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी लागते ती काही वेळा दुसऱ्या दिवशी सकाळी 2 वाजेपर्यंत सुरू राहते.सलग वीस तास काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहणे शक्य नाही.त्यामुळे त्यांना मानसीक व शारिरीक तणावाखाली काम करावे लागते त्याचा गंभीर परिणाम त्याच्या आरोग्यावर होत असतो त्यासाठी मतदानाच्या (Goa Election) दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने (Election Commission) त्या कर्मचाऱ्यांना सुट्टी द्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com