जगभरातील अनेक वेबसाइट दर्शवतायेत '500 Internal Server Error'

'आम्हाला सर्व्हरशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागतोय'
Server Error
Server ErrorDainik Gomantak
Published on
Updated on

इंटरनेटचा विचार केल्यास आजच्या जगात मानवी जीवन हे खुप मोठ्या प्रमाणात इंटरनेशी जोडले गेले आहे. त्यामूळे इंटरनेट अथवा वेबसाइट यांच्यातील तृटी या मानवी जीवनावर मोठा परिणाम करु शकतात. या पार्श्वभूमीवर इंटरनेट जगतातून महत्वाची बातमी आली आहे की, इंटरनेट आउटे येत आहे, ज्याचा परिणाम म्हणून जगभरातील अनेक वेबसाइट '500 Internal Server Error' दर्शवत आहेत. आणि आवश्यक त्या सर्च पेजला न पोहोचता, त्या निष्क्रीय झाल्या असल्याचा संदेश स्क्रीनवर दाखवत आहे. (Many websites around the world show '500 Internal Server Error' )

Server Error
यायर लॅपिड होणार इस्रायलचे नवे पंतप्रधान?

याबाबत जगभरातील युझर्स तक्रार करत आहेत की, त्यांना सर्व्हरशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्टॉक ट्रेडिंग अॅप्स Zerodha, Upstox या कनेक्टिव्हिटी समस्यांमुळे त्रस्त आहेत. Zerodha ने Twitter वर ट्वीट करत म्हटलंय, 'आम्हाला ठराविक ISP वरील युझर्सकडून Cloudflare नेटवर्कद्वारे Kite वर कनेक्टिव्हिटी संबंधित समस्यांचे रिपोर्ट मिळत आहेत. असं सांगण्यात आलं आहे.

500 अंतर्गत सर्व्हर त्रुटी म्हणजे काय ?

जेव्हा जेव्हा सर्व्हरच्या बाजूने कोणतीही समस्या येते परंतु जेव्हा सर्व्हरला सर्व्हरच्या बाजूने समस्या काय आहे हे शोधण्यात सक्षम नसते तेव्हा ते ब्राउझरमध्ये 500 अंतर्गत सर्व्हर त्रुटी दर्शवू लागते. जेव्हा अशा प्रकारची समस्या तुमच्या समोर येते, तेव्हा तुम्ही उघडत असलेली वेबसाइट रिफ्रेश करा, नंतर तुम्हाला दिसेल की वेबसाइट सामान्य पद्धतीने उघडण्यास सुरुवात झाली आहे कारण ही समस्या सामान्यतः तात्पुरती असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com