Meet Pokemon Go Grandpa: गेम खेळण्यासाठी तरुणाची भन्नाट शक्कल, सायकलवर सेट केले 64 मोबाईल

Meet Pokemon Go grandpa: जर तुम्ही इंटरनेटच्या जगात सक्रिय असाल तर तुम्ही पोकेमॉन गो या व्हायरल गेमबद्दल ऐकले असेलच. हा गेम Niantic ने तयार केला आहे.
Pokemon Photo Taiwan Viral
Pokemon Photo Taiwan ViralDainik Gomantak
Published on
Updated on

Pokemon Photo Taiwan Viral: जर तुम्ही इंटरनेटच्या जगात सक्रिय असाल तर तुम्ही पोकेमॉन गो या व्हायरल गेमबद्दल ऐकले असेलच. ही गेम Niantic ने तयार केली आहे.

ही गेम इतक्या वेगाने व्हायरल झाली की, अनेकांना या गेमचे व्यसन जडले. गेम लाँच होऊन 6 वर्षे झाली आहेत, पण आजही ही गेम अनेक देशांमध्ये लोकप्रिय आहे. या गेमबाबत तैवानमधील एका 74 वर्षीय व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सायकलला 64 फोन जोडले

तैवानमधील (Taiwan) एका वयोवृद्ध व्यक्तीला या गेमचे इतके व्यसन जडले आहे की, गेममधील आपली पातळी वाढवण्यासाठी त्याने आपल्या सायकलला 64 फोन जोडले आहेत. चेन सॅन-युआन असे या व्यक्तीचे नाव आहे.

Pokemon Photo Taiwan Viral
Egypt's Golden Boy Mummy: सोन्याची जीभ, हृदय..., 2300 वर्षे जुनी इजिप्शियन ममी बघून लोकं झाले अचंबित

दरम्यान, 2016 मध्ये त्यांच्या नातवाने या गेमबद्दल सांगितले होते. तो खेळ खेळायला शिकला होता. 2018 मध्ये त्याने आपल्या सायकलवर 8 फोन बसवले होते. त्यानंतर ते स्थानिक परिसरात खूप प्रसिद्ध झाले.

सगळे त्याला ओळखू लागले होते. या व्यक्तीला गेमचे इतके व्यसन लागले आहे की, आता त्याने आपल्या सायकलवर 64 फोन बसवले, ज्यामुळे तो गेमशी संबंधित प्रत्येक बाबीवर लक्ष ठेवू शकतो.

Pokemon Photo Taiwan Viral
Egypt Church Fire: इजिप्शियन चर्चला भीषण आग, 41 जणांचा मृत्यू

यूजर्सची भन्नाट उत्तरे

एका Instagram यूजर्सने ही पोस्ट केली आहे. हा फोटो शेअर होताच व्हायरल झाला. या फोटोला 2 लाखांहून अधिक लाइक्स आले आहेत. त्याचबरोबर या फोटोवर यूजर्सच्या धक्कादायक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

एका यूजरने लिहिले की, त्याच्या फोनचे किती बिल आले असेल. त्याचवेळी, एका यूजर्सने लिहिले की, कार किंवा सायकल चालवताना फोन वापरता येईल का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com