United States: व्वा रे पठ्या! 33 सेकंदात जगातील सर्वात 10 तिखट मिर्च्या फस्त, गिनीज रेकॉर्डही मोडले

मिस्टर फॉस्टर यांनी नऊ महिन्यांपूर्वी 8.72 सेकंदात तीन कॅरोलिना रीपर मिरची खाण्याचा स्वतःचा विक्रम देखील मोडला आहे.
Guinness World Record
Guinness World RecordDainik Gomantak
Published on
Updated on

जगात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक रेकॉर्डर्स आहेत, आणि रोज ते मोडण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. असाच एक नवा गिनीज रेकॉर्ड (Guinness World Records) अमेरिकेत मोडण्यात आला आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने जगातील सर्वात तिखट मिर्च्या खाण्याचा रेकॉर्ड मोडला आहे. मिस्टर फॉस्टर असे या व्यक्तीचे नाव असून त्याने सर्वात जलद तिखट मिर्च्या खाण्याचा कॅलिफोर्नियाचे रहिवासी ग्रेगरी फॉस्टर यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

(Man Eats 10 World's Hottest Peppers In 33 Seconds To Break Guinness Record)

Guinness World Record
Rajasthan: शाळेतल्या विद्यार्थिनीवर जडला जीव, लग्नासाठी महिला शिक्षिकेने केला लिंग बदल

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने (GWR) दिलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियाच्या रहिवासी ग्रेगरी फॉस्टर यांनी 17 सप्टेंबर रोजी 33.15 सेकंदात मिर्च्या खाण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर मिस्टर फॉस्टर यांनी 33 सेकंदात जगातील सर्वात 10 तिखट मिर्च्या फस्त करत, गिनीज रेकॉर्डला गवसणी घातली आहे. मिस्टर फॉस्टर यांनी नऊ महिन्यांपूर्वी 8.72 सेकंदात तीन कॅरोलिना रीपर मिरची खाण्याचा स्वतःचा विक्रम देखील मोडला आहे.

Guinness World Record
Marathi Sahitya Sammelan: 'नरेंद्र चपळगावकर' 96 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी

विशेष म्हणजे मिस्टर फॉस्टर यांची स्वत:ची तिखट सॉस बनविण्याची कंपनी आहे. तसेच, त्यासाठी लागणाऱ्या मिर्च्यांचे ते स्वत: उत्पादन घेतात. फॉस्टर यांनी विक्रम मोडण्यासाठी खालेल्या मिर्च्या जगातील सर्वात तिखट मिर्च्या असल्याचे गिनीजच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com