WhatsApp, Facebook, Instagram Down: पहाटेपासून सोशल मीडिया ठप्प!! AIचं काम सुरळीत; व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक बंद

Social Media Outage: तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न सुरु होता आणि समोर आलेल्या माहितीप्रमाणे चॅटजिपीटी पुन्हा व्यवस्थित काम करू लागले आहे.
Social Media Outage:  तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न सुरु होता आणि समोर आलेल्या माहितीप्रमाणे चॅटजिपीटी  पुन्हा व्यवस्थित काम करू लागले आहे.
Social Media OutageDainik Gomantak
Published on
Updated on

Global disruption Instagram Facebook ChatGPT

जागतिक स्थरावर मोठ्या प्रमाणात चॅटजिपीटी, फेसबुक किंवा इंस्टाग्रामचा वापर केला जातो मात्र काही तांत्रिक कारणास्तव गुरुवारी (दि. १२ डिसेंबर) रोजी चॅटजिपीटी सह इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप अचानक काम करायचं बंद झाल्याने सगळीकडे गोंधळ उडाला होता. चॅटजिपीटी मध्ये आलेली तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न सुरु होता आणि समोर आलेल्या माहितीप्रमाणे चॅटजिपीटी पुन्हा व्यवस्थित काम करू लागले आहे.

जगभरात वापरल्या जाणाऱ्या चॅटजिपीटी या AI-चालित चॅटबॉटमध्ये अचानक अडचण निर्माण झाल्याने जगभरातील लाखो वापरकर्त्यांचं काम काही काळासाठी खंडित झालं होतं. पहाटे ४:३० च्या सुमारास सुरु झालेल्या या अडचणीने डेव्हलपर्स आणि AI-चालित चॅटबॉटवर चालणाऱ्या व्यवसायांसाठी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.

Social Media Outage:  तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न सुरु होता आणि समोर आलेल्या माहितीप्रमाणे चॅटजिपीटी  पुन्हा व्यवस्थित काम करू लागले आहे.
OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

चॅटजिपीटीने त्वरित याबद्दल ट्विटरवरून माहिती दिली आणि त्यांच्या टीमकडून यावर काम सुरु असल्याचं सांगितलं होतं. गुरुवारी सकाळी ८:३० पर्यंत चॅटजिपीटीची अडचण दूर झाली मात्र अजून वापरकर्त्यांना इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या वापरात अडचणींचा सामना करावा लागतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com