योगींच्या मंत्रीमंडळाचा होणार विस्तार

भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडने सुद्धा योगी आदित्यनाथ (Yogi adityanath) यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ग्रीन सिग्नल दिला असल्याचे समजते आहे.
Yogi adityanath Cabinet Expansion
Yogi adityanath Cabinet ExpansionDainik Gomantak
Published on
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उत्तर प्रदेशामध्ये राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. भाजपने उत्तरप्रदेश निवडणुका डोळ्यासमोर ठेवत एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या काळात योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समजते आहे.

केंद्रीय हायकमांडने सुद्धा योगी मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ग्रीन सिग्नल दिला असल्याचे समजते आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. मंत्रिमंडळाच्या या विस्तारात रिक्त जागा भरल्या जातील. कोरोना महामारीमुळे काही मंत्र्यांच्या मृत्यूनंतर अनेक पदे रिक्त आहेत. उत्तरप्रदेशमध्ये सध्या सात मंत्र्यांची पदे रिक्त आहेत.

Yogi adityanath Cabinet Expansion
Naxal Attack: छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन ITBP जवान शहीद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com