Video: पंबन पुलाजवळ डॉल्फिनची नौकांसोबत रेस: पाहा व्हिडीओ

येथील भागात अनेक वेळा डॉल्फिन (Dolphin) मच्छीमार आणि स्थानिक लोकांसह खेळतांना दिसतात.
Dolphins race with boats near Pamban Bridge
Dolphins race with boats near Pamban BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

Tamil Nadu: तमिळानाडुमधील (Tamil Nadu) रामनाथपुरमजवळ मन्नारच्या आखात पंबन पुलाच्या (Pamban Bridge) बांधकामा जवळ डॉल्फिन (Dolphin) पोहताना दिसले. डॉल्फिनने (Dolphin) बऱ्याच वेळा पाण्यातून उडी मारली आणि त्या ठिकाणी मासेमारी (Fishing) करणाऱ्या नौकांसोबत (Boats) रेस करताना देखील दिसली. हे पाहून तेथील सामान्य लोकांसह मच्छिमारही खुश झाले.

Dolphins race with boats near Pamban Bridge
Video: DRDO ने केले स्वदेशी बनावटीच्या MISSILE चे यशस्वी प्रक्षेपण

मन्रारची आखात हे एक पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र मानले जाते. अनेक दुर्मिळ प्रकारच्या समुद्री जीवनसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. तसेच येथील भागात अनेक वेळा डॉल्फिन मच्छीमार आणि स्थानिक लोकांसह खेळतांना दिसतात. हो खाडी श्रीलंकेच्या पश्चिम किनारपट्टी आणि कोरोमंडल प्रदेशात भारताच्या दक्षिण-पूर्व समुद्राच्या मध्यभागी आहे.

Dolphins race with boats near Pamban Bridge
भारताला पाकिस्तान बनवण्याचा काही लोकांचा डाव- मोहन भागवत

मन्नरची आखात हे एक पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे, जे अनेक दुर्मिळ प्रजातींचे समुद्री जीवनासाठी एक सुरक्षित आश्रयस्थान आहे डॉल्फिन येथे बरेचदा मच्छीमार आणि स्थानिक लोकांसह खेळताना दिसतात. खाडी श्रीलंकेच्या पश्चिम किनारपट्टी आणि कोरोमंडल कोस्ट प्रदेशातील भारताच्या दक्षिण-पूर्वेकडील समुद्राच्या मध्यभागी आहे.

Dolphins race with boats near Pamban Bridge
दिल्लीत आज शेतकऱ्यांची संसदेबाहेर 'शेतकरी सांसद'

* तामिळनाडूला पंबन बेटाला जोडणारा पूल

रामेश्वरमला भारताच्या मुख्य भूमीला जोडणारा पंबन पूल आता खूप जून झाला आहे. पंबन ब्रिज (Pamban Bridge) तामिळनाडूला पंबन बेटाशी जोडतो. 2010 मध्ये वांद्रे-वरळी सागरी पूल सुरू होईपर्यंत हा ब्रिज भारतातीलसर्वात लांब समुद्री पूल राहिला. 1988 मध्ये राष्ट्रीय महामार्ग 87 चा एक भाग असलेल्या रेल्वे पूलाला समांतर रोड पूल देखील बांधण्यात आला. हा पूल 2. 065 किमी लांबीचा आहे.

Dolphins race with boats near Pamban Bridge
दैनिक भास्करला मोठा झटका, देशभरातील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

* देशातील पहिला समुद्री पूल पंबन

पंबन हा देशातील पहिलं समुद्री ब्रिज म्हणून ओळखल्या जातो. हा पूल 6,776 फुट लांबीचा आहे. याची सुरुवात 24 फेब्रुवारी 1914 मध्ये सुरू झाली. यांचा ब्रिजवर बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटाचे शूट झाले होते. हा पूल बांधण्याचे काम ब्रिटिश रेल्वेने केले आणि ते तयार करण्यास सुमारे 29 वर्ष लागले. हा पूल रामेश्वरमला तामिळनाडूच्या मुख्य भूमीला जोडतो. या पूलवरून समुद्राच्या लाटांच्या मधून निघालेला रेल्वेचा देखावा खूप सुंदर दिसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com