राजद्रोहाचं कलम कोर्टाकडून तुर्तास स्थगित

सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोह कायद्याला म्हणजेच भारतीय दंड संहितेच्या कलम 124A ला स्थगिती दिली.
Supreme Court
Supreme Court Dainik Gomantak
Published on
Updated on

देशात राजद्रोहाचे कलम रद्द व्हावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील सिब्बल केली होती. दरम्यान, आज याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या कलमाचा पुनर्विचार करायला तयार असल्याची भूमिका आज केंद्र सरकारने मांडली आहे. (Supreme court asks Centre to reconsider sedition law)

Supreme Court
असानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम-मद्रासमधील सर्व उड्डाणे रद्द

केंद्र सरकाराने या कलमाचा पुनर्विचार करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ज्या केसेसवर अजूनही निर्णय झालेला नाही त्याचं काय करायचा हा प्रश्न केंद्राला विचारला. यावर केंद्र सरकार म्हणाले की, समिक्षा होत नाही तोपर्यंत काही नवीन केस आल्या असतील तर हे कलम लावताना पोलिस त्याचे कारण नमूद करतील आणि त्यांची समिक्षाही कोर्टाला करता येणार आहे, असं केंद्राने सांगितलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest Update
Girl Dancing In Moving Local Train
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com