ncome Tax Department and Maharashtra Telecom Department
ncome Tax Department and Maharashtra Telecom DepartmentDainik Gomantak

आयकर आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागात नोकऱ्यांची संधी

महाराष्ट्र दूरसंचार विभागात (Maharashtra Telecom Department) गोव्यात (Goa) आणि मुंबईमध्ये (Mumbai) नोकरीच्या संधी आहेत.
Published on

कॉर्पोरेशन लिमिटेड महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर आणि भारतीय नौदलात राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ यामध्ये विविध पदांसाठी भरती होत आहेत. 10वी उत्तीर्ण झालेल्यांपासून ते बी.ई. बी.टेक झालेल्यांसाठी अतिशय उत्तम नोकरीची संधी आहे. या पदाचा अर्ज कुठे करायचा? कसा करायचा? यासाठी पात्रता काय असेल? या बाबत आम्ही तुम्हाला सांगतो. ही उत्तम संधी सोडू नका. या पदाविषयी आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्या.. तर आज कुठे नोकरीची संधी आहे हे पाहुयात. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या. (Recruitment of various posts in Income Tax Department and Maharashtra Telecom Department)

महाराष्ट्र दूरसंचार आणि आयकर विभागात नोकरीच्या संधी आहेत. पदवीधर असलेल्यासाठी आणि दहावी उत्तीर्णसाठी ही संधी आहे. आयकर विभागात (Income Tax Department) 155 जागांसाठी विविध पदांच्या भरती होत आहेत. महाराष्ट्र दूरसंचार विभागात (Maharashtra Telecom Department) गोव्यात (Goa) आणि मुंबईमध्ये (Mumbai) नोकरीच्या संधी आहेत. कसे अप्लाय कराल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

ncome Tax Department and Maharashtra Telecom Department
तिसऱ्या लाटेचा प्रभाव दुसऱ्या लाटेदरम्यान, अधिक प्रभावित भागात कमी असेल; ICMR

आयकर विभाग आणि विविध पदांच्या जागांसाठी भरती

एकूण जागा आहेत -155

पहिली पोस्ट असेल - कर सहाय्यक

एकूण जागा आहेत – 83

शैक्षणिक पात्रता पाहिजे - पदवीधर

दुसरी पोस्ट असेल - मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

एकूण जागा आहेत – 64

शैक्षणिक पात्रता पाहिजे – 10 वी उत्तीर्ण

तिसरी पोस्ट असेल – आयकर निरीक्षक

एकूण जागा आहेत– 08

शैक्षणिक पात्रता पाहिजे – पदवीधर

नोकरीचे ठिकाण असेल– मुंबई

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा.

वेबसाईट - www.incometaxindia.gov.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे – 25 ऑगस्ट 2021

महाराष्ट्र दूरसंचार विभाग,विविध पदांच्या जागांसाठी भरती

पोस्ट - वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, लोअर डिव्हिजन लिपिक आणि एमटीएस

एकूण जागा – 33

नोकरीचं ठिकाण – गोवाा, मुंबई

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी- cca.mhgoa@gmail.com

वेबसाईट - dot.gov.in

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे – 20 ऑगस्ट 2021 णतिं अंतिम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com