एम.व्यंकय्या नायडू यांचा त्या 'खासदारांना' टोला!

जे खासदार किंवा आमदार आपली कर्तव्ये पार पाडत नाहीत, ते विविध स्तरांवर कार्यकारिणीला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार गमावतात, असे विधान नायडू यांनी केले...
M Venkaiah Naidu यांचा त्या 'खासदारांना' टोला!

M Venkaiah Naidu यांचा त्या 'खासदारांना' टोला!

Dainik Gomantak

Published on
Updated on

चेन्नई येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. श्री वाजपेयी यांची जयंती 'सुशासन दिन' म्हणून साजरी केली जाते. दरम्यान संबंधित कार्यक्रमात नागरिकाना संबोधताना जे खासदार (MP) किंवा आमदार (MLA) आपली कर्तव्ये पार पाडत नाहीत, ते विविध स्तरांवर कार्यकारिणीला प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार गमावतात, असे विधान नायडू (M Venkaiah Naidu) यांनी केले.

<div class="paragraphs"><p>M Venkaiah Naidu यांचा त्या 'खासदारांना' टोला!</p></div>
कोरोना रुग्णसंख्येत वृद्धी झाल्याने कर्नाटक सरकारने घेतला 'हा' निर्णय

ते एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, चांगल्या प्रशासनासाठी तसेच लोकांसाठी कार्यकारिणीची जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी चांगल्या विधिमंडळाची आवश्यकता आहे. ते पुढे म्हणाले की, निवडून आलेले लोकप्रतिनिधी सरकारला धोरणांची अंमलबजावणी, विविध कल्याणकारी आणि विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न विचारू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
7000 Students Tested Positive HIV
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com