लेस्बियन अन् गे जोडप्यांनी दिल्ली विद्यापीठात साजरा केला 'Pride Month'

न्यू यॉर्कमध्ये 1 जून हा दिवस 1969 मध्ये झालेल्या स्टोनवॉल उठावाच्या सन्मानार्थ 'Pride Month' म्हणून साजरा करतात.
LGBTQ Flag
LGBTQ Flag Dainik Gomantak
Published on
Updated on

न्यू यॉर्कमध्ये 1 जून हा दिवस 1969 मध्ये झालेल्या स्टोनवॉल उठावाच्या सन्मानार्थ 'Pride Month' म्हणून साजरा करतात. जेव्हा समलिंगी अधिकार कार्यकर्त्यांनी समुदायांच्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी एक आठवडा निषेध केला होता. (lesbian gay couples celebrate pride month Delhi university)

LGBTQ Flag
'झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए': तेजस्वी यादव यांनी भाजपवर साधला निशाणा

दरम्यान, या सोहळ्याची सुरुवात म्हणून, दिल्ली (Delhi) विद्यापीठातील लेस्बियन आणि गे जोडपे कॅम्पसमध्ये चुंबन घेताना दिसले. यावेळी गाणी वाजवण्यात आली. "आम्हाला पाहिजे त्याच्यावर प्रेम करु" असे प्रतिपादनही करण्यात आले. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने बुधवारी आयोजित केलेल्या दिल्ली विद्यापीठातील (University) कला विद्याशाखेतील 'प्राईड परेड'मध्ये 'लव्ह इज लव्ह' आणि 'क्विअर विल नॉट लाइव्ह इन डर' अशा जोरदार घोषणा ऐकू आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com