Jammu And Kashmir: सुरक्षा दलांना मोठे यश, काश्मीरमध्ये तीन दहशतवादी ठार

Jammu And Kashmir: काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.
Kashmir
KashmirDainik Gomantak

Jammu And Kashmir: काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले, तर बिजबेहारा भागात आणखी एक दहशतवादी मारला गेला.

पोलिसांनी (Police) सांगितले की, अवंतीपोरामध्ये ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकाचा या भागातील सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यांच्या अनेक घटनांमध्ये सहभाग होता. एडीजी (Police) विजय कुमार यांनी हे सुरक्षा दलांचे मोठे यश असल्याचे म्हटले आहे.

Kashmir
Jammu And Kashmir मध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, सुरक्षा दलांनी जप्त केली स्फोटके

जैशचा दहशतवादी झाकीरच्या चौकशीनंतर छापेमारी

या प्रकरणाची माहिती देताना एडीजीपी जम्मू मुकेश सिंह (ADGP Jammu Mukesh Singh) यांनी सांगितले की, 'सुरक्षा दलाने ही कारवाई जैशचा दहशतवादी (Terrorist) झाकीर हुसैन भट्टच्या चौकशीनंतर केली आहे.' उधमपूर स्फोटानंतर सतर्क झालेल्या जिल्हा पोलिसांनी मालाड, बिल्लावरचा रहिवासी झाकीर याला पकडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com