आयएनएस विक्रांत लवकरच नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार

केरळ येथील कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard) मध्ये ही युद्धनौका बनवण्यात येत असून अन्य ट्रायल्स संपल्यानंतर ती नौदलामध्ये दाखल होईल.
INS Vikrant
INS VikrantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

भारतीय नौदलासाठी आणि भारतीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे विक्रांत (Vikrant) ही विमानवाहू युद्धनौका लवकरच नौदलाच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत निर्माण होणारी ही संपूर्णतः भारतीय बनावटीची युद्धनौका असून तिच्या ट्रायल्स आज घेण्यात आल्या. केरळ येथील कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard) मध्ये ही युद्धनौका बनवण्यात येत असून अन्य ट्रायल्स संपल्यानंतर ती नौदलामध्ये दाखल होईल.

INS Vikrant
Indian Railway Recruitment:1664 पदांसाठी करा असा अर्ज

भारतीय नौदलाकडे आयएनएस विक्रांत (INS Vikrant) होती. 1960 साली ब्रिटनकडून ती घेण्यात आली होती तर 1990 ला तिला निरोप देण्यात आला होता. नौदलाच्या परंपरेनुसार नवीन युद्धनौकेचे नावही विक्रांत ठेवण्यात आले आहे. ही ही युद्धनौका सर्व प्रकारच्या लढाऊ विमानांच्या टेक ऑफ आणि लँडिंग साठी उपयुक्त अशी असेल. आणि ती भारतीय सागरी हद्दीमध्ये तैनात असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Telangana Kamareddy ATM Robbery
Greater Noida Delivery Riders Fight
Ashutosh Ranka CJP press conference
Supreme Court Delhi barricades
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com