India Delta Ranking: मणिपूरचा चंदेल मागास जिल्ह्यांच्या यादीत अव्वल

नीती आयोगाने (NITI Commission) मंगळवारी ट्विटद्वारे सांगितले की , "झारखंडचा (Jharkhand) साहेबगंज आणि पंजाबचा (Punjab) फिरोजपूर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत."
NITI Commission
NITI CommissionDainik Gomantak

NITI आयोगाने (NITI Commission) जून महिन्यासाठी जाहीर केलेल्या मागास जिल्ह्यांच्या क्रमवारीत मणिपूरचा (Manipur) चंदेल (Chandel) जिल्हा अव्वल आहे. नीती आयोगाने मंगळवारी ट्विटद्वारे सांगितले की , "झारखंडचा (Jharkhand) साहेबगंज आणि पंजाबचा (Punjab) फिरोजपूर अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत."

NITI Commission
Delta Plus Variant म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या का वाढतेय चिंता

डेल्टा रँकिंग 112 मागास जिल्ह्यांमधील सहा विकास क्षेत्रांमध्ये झालेली प्रगती लक्षात घेते. ही क्षेत्रे आहेत… आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, आर्थिक समावेश, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा विकास. मागास जिल्हा कार्यक्रम जानेवारी 2018 मध्ये सुरू झाला. त्याचा हेतू त्या जिल्ह्यांमध्ये बदल आणणे आहे, जे विकासाच्या बाबतीत मागे राहिले आहेत. मागास जिल्ह्यांना दर महिन्याला क्रमवारी दिली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com