eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

eSakal No 1: मराठी डिजिटल पत्रकारितेत सकाळ.कॉमने आपला दबदबा पुन्हा कायम ठेवला. जून 2025 मध्येही सकाळ.कॉम महाराष्ट्रातील नंबर एकची न्यूज वेबसाईट बनली.
eSakal No 1
eSakal No 1Dainik Gomantak
Published on
Updated on

eSakal No 1: मराठी डिजिटल पत्रकारितेत सकाळ.कॉमने आपला दबदबा पुन्हा कायम ठेवला आहे. जून 2025 मध्येही सकाळ.कॉम महाराष्ट्रातील नंबर एकची न्यूज वेबसाईट बनली. कॉमस्कोर (Comscore) च्या ताज्या अहवालानुसार, जून 2025 मध्ये तब्बल 21.2 दशलक्ष (मिलियन) युनिक वाचकांनी eSakal.com ला भेट दिली.

वाचकांचा अढळ विश्वास

दरम्यान, मे आणि जून या दोन महिन्यात वाचकांच्या अढळ विश्वासाचं आणि ई-सकाळ टीमच्या अथक मेहनतीचं ते प्रतीक आहे. सातत्यपूर्ण अपडेट्स, अचूक माहितीच्या जोरावर सकाळ वेबसाईटने आपला दबदबा कायम ठेवला. डिजिटल माध्यमांमध्ये सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या, तसेच वाचकाभिमुख दृष्टिकोन यामुळे 'ई-सकाळ'ची लोकप्रियता वाढत आहे.

eSakal No 1
E-Sakal: मराठी वाचकांचा कौल 'ई-सकाळ'कडे; ठरली देशातील नंबर 1 मराठी वेबसाईट, वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

वाचकांच्या बदलत्या गरजा

वाचकांच्या बदलत्या गरजांनुसार 'ई-सकाळ'ने आपल्या कंटेंटमध्ये सातत्याने नावीन्य ठेवले आहे. सोप्या आणि आकर्षक यूजर इंटरफेसमुळे मोबाइल आणि डेस्कटॉप वाचकांसाठीही हे पोर्टल सहजगत्या वापरण्यास अनुकूल आहे. यासह, 'ई-सकाळ'च्या भरवशाच्या आणि चौफेर कव्हरेजमुळेच 'ई-सकाळ' डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात अव्वलस्थानी पोहोचले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com