Delhi Health Minister Satyendra Jain
Delhi Health Minister Satyendra JainDainik Gomantak

मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ईडीने सत्येंद्र जैन यांच्या पत्नीला बजावले समन्स

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर सत्येंद्र जैन तुरुंगामध्ये आहेत.
Published on

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांची पत्नी पूनम जैन (Poonam Jain) यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात पुढील आठवड्यात चौकशी एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. (ED has summoned Satyendra Jain wife Poonam Jain for questioning in the money laundering case)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com