वैवाहिक बलात्कार हा गुन्हा आहे की नाही: वाचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

वैवाहिक बलात्कार हा गुन्हा आहे की नाही यावर दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) कोणताही निकाल लागला नाही.
Delhi High Court
Delhi High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

वैवाहिक बलात्कार हा गुन्हा आहे की नाही, यावर दिल्ली उच्च न्यायालयात कोणताही निकाल लागला नाही. उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने वैवाहिक बलात्कारावर स्वतंत्रपणे निकाल दिला. त्यामुळे निर्णयावर एकमत होऊ शकले नाही. न्यायमूर्ती शकधर यांनी वैवाहिक बलात्कार म्हटले आहे. तर दुसरीकडे, न्यायमूर्ती हरिशंकर यांनी हे मान्य केले नाही. त्यामुळे निर्णयावर एकमत होऊ शकले नाही. दोन्ही न्यायमूर्तींनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) वर्ग करावे, असे सांगितले. (Delhi High Court's two-judge bench pronounced split verdict on criminalising marital rape)

Delhi High Court
राजद्रोहाचं कलम कोर्टाकडून तुर्तास स्थगित

दरम्यान, याचिकाकर्त्यांनी आयपीसीच्या कलम 375 (बलात्कार) अंतर्गत वैवाहिक बलात्काराला आव्हान दिले होते. IPC च्या कलम 375 चा अपवाद, जे कलम वैवाहिक बलात्कार हा गुन्हा म्हणून मानत नाही. विवाहीत पुरुषाने जबरदस्तीने आपल्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवला तर तो बलात्कार होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest Update
Girl Dancing In Moving Local Train
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com