Covid: मोहल्ला क्लिनिकमध्ये कोरोनाची लस आणि बूस्टर डोस आता मोफत उपलब्ध होणार

Arwind Kejriwal: दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात
Cm Arwind Kejrival
Cm Arwind KejrivalDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली :राष्ट्रीय राजधानी दिल्ली मधील मोहल्ला क्लिनिकमध्ये कोरोनाची लस आणि बूस्टर डोस आता मोफत उपलब्ध होणार आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत घेवून ही माहिती दिली. त्याच वेळी, त्यांनी दिल्लीतील लोकांना आवाहन केले की प्रत्येकाने कोरोना लसीचा डोस घेतला पाहिजे.

यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले,दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे,केस येत असली तरी रुग्णालयात जाण्याची गरज नाही.दिल्लीतील मृतांची संख्याही कमी आहे.मुख्यमंत्री म्हणाले की,आम्ही सर्वांसाठी ही लस मोफत दिली आहे. यामध्ये केंद्राकडून खूप सहकार्य मिळाले, ज्यांनी गर्भधारणापूर्व लस घेतली नाही,अशा सर्वांनी लवकरात लवकर औषधोपचार करून घ्यावेत.

Cm Arwind Kejrival
'I Love You', गोव्यात चोरीसाठी चोरांनी लढवली शक्कल

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यांनी अद्याप दुसरा डोस दिलेला नाही. आशा लोकांनी कृपया त्यांनी दुसरा डोस द्यावा.यासोबतच त्यांनी ज्येष्ठांनाही आवाहन केले आहे की, जर दुसरा डोस घेतला नसेल तर तो घ्या. आम्ही मोहल्ला क्लिनिकमध्ये देखील हे सुरू केले आहे, तुम्ही तेथेही लस घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Uttar Pradesh BJP Internal Conflict
Indian history free from colonial perspective
Amit Shah praises PM Modi's development work
Congress MLA Harish Dhami Controversy