भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

''भारतात हिंदूंच्या मुली पळवून नेत त्याचं लग्न लावून देत धर्मांतर केलं जातं''
Sadhvi Pragya Singh
Sadhvi Pragya Singhdainik Gomantak
Published on
Updated on

दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य करत अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पून्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं असून भारतात हिंदूंच्या मुलींनी पळवून नेत त्याचं लग्न लावून देतात. त्यांच धर्मांतर करतात. आम्ही मंदिराबाबत बोलायला गेलो तर ते आमच्यावर आक्रमण करतात. आम्ही मंदीरात पू़जा करायला गेलो तर आक्रमण करतात असं माध्यमांना बोलताना त्या म्हणाल्या.(BJP MP Sadhvi Pragya Singh is again in controversy)

Sadhvi Pragya Singh
Mann Ki Baat: डिजिटल व्यवहार झाला अर्थव्यवस्थेचा भाग, पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजस्थान मधील राजगढ येथे शिवमंदीर पाडण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे पडसाद उमटताना दिसत असून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणावर खासदार साध्वी प्रज्ञा यांनी आपली प्रतिक्रिया दिली यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या. मुस्लिमांवर आक्रमक बोलताना त्या म्हणाल्या की, धर्माच्या आधारावर एक देश बनला आहे. तुम्ही तिकडे जा. या देशात हिंदूंना पूजेचं स्वातंत्र्य आहे आणि राहणार आहे, यासाठी आम्ही काहीही करू शकतो असं त्या माध्यमांना बोलताना म्हणाल्या.

Sadhvi Pragya Singh
जम्मू-काश्मीर विकासाची नवी गाथा लिहिणार; पंतप्रधान मोदींचे व्हीजन

राजस्थानमध्ये जवळपास ३०० वर्षे जुने असलेले शिवमंदीर पाडले आहे. त्या घटनेचा निषेध नोंदवत त्यांनी मुस्लीम समाजावर निशाना साधला आहे. ते हिंदूंच्या मुली पळवून नेतात आणि त्यांचं धर्मांतर करतात असा आरोप त्यांनी केला आहे. जर तुम्हाला हिंदूच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करायचं असेल कर तुम्ही धर्माच्या आधारावर एक देश बनला आहे. त्या देशात जा अशा इशारा त्यांनी मुस्लिमांना दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com