बंगळुरुमधील 7 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

बंगळुरुमधील 7 शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी दिल्यानंतर बॉम्बविरोधी पथक तपासात गुंतले आहे.
Schools
SchoolsDainik Gomantak
Published on
Updated on

बंगळुरुमधील 7 शाळांमध्ये बॉम्बची धमकी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. धमकी मिळाल्यानंतर बॉम्बविरोधी पथकाने तात्काळ तपास सुरु केला आहे. बेंगळुरु शहराचे पोलिस आयुक्त कमल पंत यांनी शुक्रवारी सांगितले की, 'शहरातील सात शाळांना (Schools) ई-मेलद्वारे बॉम्ब बनवण्याच्या धमक्या मिळाल्या असून पोलिस पथके घटनास्थळी तपास करत आहेत.' पंत म्हणाले, "बेंगळुरुच्या (Bangalore) बाहेरील चार शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत, आमचे स्थानिक पोलिस त्याचा तपास करत आहेत.'' (An anti-bomb squad has launched an investigation after seven schools in Bangalore were threatened with bomb blasts)

शहर पोलिस आयुक्त म्हणाले, "बंगळुरुच्या बाहेरील चार शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत, आमचे स्थानिक पोलिस त्याचा तपास करत आहेत. बॉम्ब तपास पथकाने तपास सुरु केला आहे."

Schools
जम्मू-काश्मीर पोलिसांनी रिलीज केली 'द अनटोल्ड काश्मीर

आयुक्त पुढे म्हणाले, "ईमेलच्या आधारे, आमची टीम घटनास्थळी तपास करत असून जेव्हा अधिक माहिती येईल तेव्हा ती सार्वजनिक केली जाईल."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com